Mon - Sat : 10:00 AM - 5:00 PM
1458/ बी, जी. एन चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416 012
Online Application Portal for Recruitment Process 2025-26
भरती प्रक्रिया २०२५-२६ साठीचे ऑनलाईन अर्ज पोर्टल
पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. पुणे

परीक्षा दिनांक : २२-०२-२०२६
परीक्षेची वेळ : स. ११ : ०० ते ०१ : ००
हजर राहणेची वेळ : स. ०९ : ३० वाजता
परीक्षा ठिकाण : एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, लॉ कॉलेज बिल्डिंग, हाजी गुलाम मोहम्मद आजम एज्युकेशन ट्रस्ट, आजम कॅम्पस, गेट नं. १, गोलिबर मैदानाजवळ, कॅम्प, पुणे – ४११००१.

प्राथमिक शिक्षक बँक, सातारा

सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते कि परीक्षेला येताना प्राथमिक शिक्षक बँक, सातारा यांच्या ऑनलाइन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.

Current Recruitment's 2025
Previous Recruitment's
  • कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये आपले स्वागत आहे.

आमच्याबद्दल

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांचा कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख व्हावे, आणि व्यावसायिक व्यवस्थापनास अनुलक्षूण व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे प्रश्न सोडवून या बँकेच्या प्रवक्ता म्हणून काम करणे.

मार्गदर्शन आणि सल्ला

महाराष्ट्र शासन, आर.बी.आय, व बँकदरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणे व बँकांना मार्गदर्शन करणे.

प्रशिक्षण आणि शिक्षण

सभासद बँकेच्या सभासदांना, संचालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आवश्यक ती सोय उपलब्ध करून देणे.

थकबाकी वसुली सहाय्यता

सभासद बँकेच्या व इतर सहकारी संस्थांचे थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र वसुलीकक्ष चालविणे व आवश्यक कार्यवाही करणे.

पुनर्वसन सहाय्यता

पुनर्वसनात असलेल्या बँकांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे व त्यांना त्यातून बाहेर येणेस मदत करणे.