एक अग्रगण्य बँक
Register Hereसांगली अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. सांगली
Current Recruitment's 2024
# | Recruitment Code | Start Date | End Date | Link |
---|---|---|---|---|
1 | Recruitment Code - 103 | 06-12-2024 (11:00 AM) | 18-12-2024 (05:00 PM) | Click here |
2 | Recruitment Code - 104 | 06-12-2024 (11:00 AM) | 18-12-2024 (05:00 PM) | Click here |
3 | Recruitment Code - 105 | 07-12-2024 (11:00 AM) | 18-12-2024 (05:00 PM) | Click here |
आमच्याबद्दल
कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांचा कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख व्हावे, आणि व्यावसायिक व्यवस्थापनास अनुलक्षूण व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे प्रश्न सोडवून या बँकेच्या प्रवक्ता म्हणून काम करणे.
मार्गदर्शन आणि सल्ला
महाराष्ट्र शासन, आर.बी.आय, व बँकदरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणे व बँकांना मार्गदर्शन करणे.
प्रशिक्षण आणि शिक्षण
सभासद बँकेच्या सभासदांना, संचालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आवश्यक ती सोय उपलब्ध करून देणे.
थकबाकी वसुली सहाय्यता
सभासद बँकेच्या व इतर सहकारी संस्थांचे थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र वसुलीकक्ष चालविणे व आवश्यक कार्यवाही करणे.
पुनर्वसन सहाय्यता
पुनर्वसनात असलेल्या बँकांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे व त्यांना त्यातून बाहेर येणेस मदत करणे.